राज्यात तीव्र थंडीची लाट! १५ दिवस थंडीचा जोर कायम, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज!
राज्यात तीव्र थंडीची लाट! १५ दिवस थंडीचा जोर कायम, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज! थंडीच्या लाटेची सुरुवात पंजाब डख यांच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात ११ नोव्हेंबरपासून थंडीच्या तीव्रतेत वाढ होणार आहे. पुढील अंदाजे पंधरा दिवस ही तीव्र थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या राज्यात पावसाचे कोणतेही वातावरण नाही, ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. त्यामुळे … Read more




