सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की, Meesho Free Gift🎁 प्रकारची एक लिंक व्हाट्सअप वर वरती येत आहे. कोणत्याही अशा फेक लिंक वर क्लिक करू नका. अशा लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल हॅक होऊ शकतो….
👉 लिंक वर क्लिक केले की तुमच्या मोबाईल चा पूर्ण कंट्रोल हा हॅकर कडे जातो व ते या द्वारे तुमच्या मोबाईल मध्ये असलेला सर्व डाटा पाहू शकता व त्याचा वापर करू शकतात (उदा. फोटो, कॉन्टॅक्ट, बँक खाते, etc.)












