तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’

Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…

महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया

पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.

Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.

Gharkul scheme ; घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! वाढीव ₹50,000 अनुदान कधी मिळणार?

ADS खरेदी करा ×

Gharkul scheme ; वाढीव अनुदानाची घोषणा राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने एक मोठा दिलासा दिला आहे. मूळ अनुदानासोबत आता अतिरिक्त ₹50,000 चे वाढीव अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील शासकीय निर्णय (GR) 4 एप्रिल 2025 रोजीच काढण्यात आला होता. हे वाढीव अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याबद्दलची उत्सुकता आणि हालचाली आता वाढल्या आहेत.

Leave a Comment