पावसाळा संपला आता हुडहुडी भरणारी थंडी पडणार कृष्णानंद होसाळीकर
पावसाळा संपला आता हुडहुडी भरणारी थंडी पडणार कृष्णानंद होसाळीकर ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पाऊस आता संपला असून, नोव्हेंबर महिना नागरिकांसाठी हुडहुडी भरणारी थंडी घेऊन येणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरणार आहे. काही भागांमध्ये तापमान १० अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे, नागरिकांना यावर्षी चांगल्याच थंडीचा सामना करावा लागणार आहे. … Read more




