तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
Read More
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
Read More
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
Read More
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Read More

अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचे वाटप: महत्त्वाचे अपडेट्स

अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचे वाटप: महत्त्वाचे अपडेट्स मित्रांनो, राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान आणि रब्बी निविष्ठा अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले जात असले तरी, या प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या. अनेक शेतकऱ्यांचे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) व्यवहार अयशस्वी होत होते, तर अनेकांचे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) … Read more

सीसीआय कापूस खरेदी नियम 2025 , हा कापूस सिसिआय देणार नाही…

सीसीआय कापूस खरेदी नियम 2025 , हा कापूस सिसिआय देणार नाही… सीसीआय कापूस खरेदी नियम 2025 ; कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, भारतीय कापूस महामंडळाने (CCI) 2025-26 च्या खरीप हंगामासाठी नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यावर्षी लांब धाग्याच्या कापसासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ₹८,११० प्रति क्विंटल (किंवा … Read more

ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन

ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत कुऱ्हाड घातली असली तरी, कापसाला चांगला भाव मिळणारच, असा विश्वास ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारची धोरणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासारख्या संस्था व्यापाऱ्यांचे … Read more

सोयाबीन मार्केट ; सोयाबीनचा विक्रम पहा महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव (6000 पार

सोयाबीन मार्केट ; सोयाबीनचा विक्रम पहा महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव (6000 पार)  राज्यातील सोयाबीन बाजारात आज पुन्हा एकदा विक्रमी दरांची नोंद झाली असून, अकोला येथे सोयाबीनने तब्बल ५९०५ रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे, तर चिखली येथेही दर ५३०० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, बाजारातील सूत्रांच्या माहितीनुसार, हे दर ‘बिजवाई’ म्हणजेच बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या विशेष प्रतीच्या मालाला मिळत असून, ते सर्वसामान्य … Read more

उपसागरात डिप्रेशन तयार ; राज्यात पावसाचा अंदाज डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज

उपसागरात डिप्रेशन तयार ; राज्यात पावसाचा अंदाज डॉ मछिंद्र बांगर हवामान अंदाज. मच्छिंद्र बांगर यांनी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीचा नवीन अंदाज दिला आहे. सध्यातरी आकाश निरभ्र असून थंडीचा कडाका वाढलेला आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाबाची शक्यता वाढत असल्याने केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही भागात पाऊस अपेक्षित आहे. थंडीच्या लाटेचा प्रभाव: पूर्व … Read more

मोबाईल रिचार्ज महागणार: १ डिसेंबरपासून Jio, Airtel, Vi चे प्लॅन्स १०-१२% वाढणार

मोबाईल रिचार्ज महागणार: १ डिसेंबरपासून Jio, Airtel, Vi चे प्लॅन्स १०-१२% वाढणार तुमच्या मोबाईलचा महिन्याचा खर्च वाढणार आहे, कारण १ डिसेंबर २०२५ पासून Jio, Airtel आणि Vi (Vodafone-Idea) या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आपले रिचार्ज प्लॅन्स १० ते १२ टक्क्यांनी महाग करत आहेत. त्यामुळे, दरवाढ लागू होण्यापूर्वीच तुमचा मोबाईल रिचार्ज करून घेणे शहाणपणाचे ठरू शकते. दरवाढीमागचे … Read more

मानवत कापूस बाजारभाव ; कापसाचे भाव 7100 पार पहा लाईव्ह भाव…

मानवत कापूस बाजारभाव ; कापसाचे भाव 7100 पार पहा लाईव्ह भाव… मानवत कापूस बाजारभाव ; शेतकरी मित्रांनो कापूस हंगाम सुरू झाला असून काही प्रमाणात कापूस बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. सध्या कापसात ओलावा जास्त असल्याने 7000 ते 7100 दरम्यान बाजारभाव मिळत आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे 7160 एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. … Read more

माझी लाडकी बहीण’ योजनेतील अडथळा दूर, विधवा अविवाहित महिलांसाठी वेबसाइटवर लवकरच नवीन पर्याय

माझी लाडकी बहीण’ योजनेतील अडथळा दूर, विधवा अविवाहित महिलांसाठी वेबसाइटवर लवकरच नवीन पर्याय विधवा, घटस्फोटित महिलांना कागदपत्रे अपलोड करता येणार; अतिवृष्टीग्रस्तांसाठी e-KYC मुदतवाढीचाही विचार. माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करताना पती किंवा वडिलांचे नाव देणे बंधनकारक असल्याने अनेक एकल महिलांना (विधवा, घटस्फोटित, अविवाहित) येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होणार आहेत. या महिलांसाठी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच … Read more

बांगलादेशची भारताला कांदा मागणी ; बांगलादेश मध्ये कांद्याला मिळतोय 250 ते 300 रुपये प्रति किलो भाव.

बांगलादेशची भारताला कांदा मागणी ; बांगलादेश मध्ये कांद्याला मिळतोय 250 ते 300 रुपये प्रति किलो भाव. भारतातून कांद्याची निर्यात होत नसल्याने शेजारील बांगलादेशात प्रचंड खळबळ उडाली आहे. तेथील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होत असून, सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरात त्याचा थेट परिणाम झाला आहे. भारत हा बांगलादेशाला सर्वाधिक कांदा पुरवठा करणारा देश असल्याने निर्यातबंदीचा सर्वाधिक फटका … Read more

लाडक्या बहिणीं’चे मतदान पालिकेत ठरणार निर्णायक! वेबसाइटवर नवीन ॲप्शन लागू

लाडक्या बहिणीं’चे मतदान पालिकेत ठरणार निर्णायक! वेबसाइटवर नवीन ॲप्शन लागू महिला मतदारांची वाढती संख्या आणि निवडणुकीतील महत्त्व रिसोड स्थानिक नगरपरिषद निवडणुकीत यंदा पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यामुळे रिसोड नगरपरिषद निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे, हे स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये राजकीय जागृती वाढत असून, मतदान प्रक्रियेत … Read more