तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
Read More
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
Read More
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
Read More
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Read More

ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन

ज्ञानेश्वर खरात ; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे कापसाच्या भावावर परिणाम, शेतकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन

ADS खरेदी करा ×

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत कुऱ्हाड घातली असली तरी, कापसाला चांगला भाव मिळणारच, असा विश्वास ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी व्यक्त केला आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्र सरकारची धोरणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियासारख्या संस्था व्यापाऱ्यांचे दलाल म्हणून काम करत असून, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू न देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी किंवा इतर योजनांची गरज नसून, केवळ आयात-निर्यात धोरणात हस्तक्षेप थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Comment