मानवत कापूस बाजारभाव ; कापसाचे भाव 7000 पार पहा लाईव्ह भाव…
मानवत कापूस बाजारभाव ; शेतकरी मित्रांनो कापूस हंगाम सुरू झाला असून काही प्रमाणात कापूस बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. सध्या कापसात ओलावा जास्त असल्याने 6500 ते 7300 दरम्यान बाजारभाव मिळत आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे 7150 रूपये एवढा दर मिळाला आहे.













