तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
Read More
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
Read More
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
Read More
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Read More

Fertilizer price ; रासायनिक खतांच्या किंमती पुन्हा मोडणार कंबरडे

खतांच्या किंमतीत मोठी दरवाढ आणि ‘लिकिंग’चा त्रास

ADS खरेदी करा ×

रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ झाली असून, त्यामुळे खरीप हंगामानंतर आता रबी हंगामातील पेरणीसाठी लागणाऱ्या खतांवरही शेतकऱ्यांचे अधिक पैसे खर्च होणार आहेत. यापूर्वीच खतांच्या दरात ₹ २०० ते ₹ ३०० पर्यंत वाढ झाली होती. वाढलेल्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासोबतच काही खत कंपन्यांकडून ‘लिकिंग’ (एका खतासोबत इतर कमी मागणीचे खत घेणे अनिवार्य करणे) सुरू असल्याने शेतकरी आणि खत विक्रेत्यांची अडचण वाढली आहे.

Leave a Comment