तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
Read More
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
Read More
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
Read More
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Read More

लाडक्या बहिणीं’चे मतदान पालिकेत ठरणार निर्णायक! वेबसाइटवर नवीन ॲप्शन लागू

लाडक्या बहिणीं’चे मतदान पालिकेत ठरणार निर्णायक! वेबसाइटवर नवीन ॲप्शन लागू

ADS खरेदी करा ×

महिला मतदारांची वाढती संख्या आणि निवडणुकीतील महत्त्व
रिसोड स्थानिक नगरपरिषद निवडणुकीत यंदा पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. त्यामुळे रिसोड नगरपरिषद निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग निर्णायक ठरणार आहे, हे स्पष्ट होते. गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये राजकीय जागृती वाढत असून, मतदान प्रक्रियेत त्यांचा सहभाग लक्षणीय आहे. या बदलामुळे सर्वच राजकीय पक्षांना महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

Leave a Comment