तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’
Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…
Read More
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया
Read More
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.
Read More
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.
Read More

रब्बी पीक विमा योजना २०२५: अर्ज प्रक्रिया सुरू, एक रुपयांत मिळणार का? हि आहे शेवटची तारीख

रब्बी पीक विमा योजना २०२५: अर्ज प्रक्रिया सुरू, एक रुपयांत मिळणार का? हि आहे शेवटची तारीख…

ADS खरेदी करा ×

राज्यात रबी हंगाम २०२५ करिता केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) लागू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राबवली जात आहे. राज्यात राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करून, एआयसी ऑफ इंडिया (AIC of India) आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड (ICICI Lombard) या कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित केली जात आहे. सध्या धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीद्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया १ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच अर्ज स्वीकारले जातील.

Leave a Comment