मानवत कापूस बाजारभाव ; शेतकरी मित्रांनो कापूस हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात कापूस बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. सध्या कापसात ओलावा जास्त असल्याने 7000 ते 7100 दरम्यान बाजारभाव मिळत आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे 7220 एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे.













