तहसीलदार म्हनाले ‘लवकर मरा,मि पेट्रोल आनून देतो’

Read More
मानवत कापसाचे बाजारभाव ; कापसाचे भाव 7200 पार पहा लाईव्ह भाव…

महत्वाची बातमी! लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीची तारीख वाढली की नाही? वाचा लवकर करा ‘ही’ प्रक्रिया

पुढील मान्सूनला 2026 ला एल निनोचा फटका डॉ मछिंद्र बांगर म्हणतात.

Mansoon update 2026 ; मान्सून 2026 कसा राहणार, तोडकर हवामान अंदाज लाईव्ह.

डॉ. मच्छींद्र बांगर ; बंगालच्या उपसागरात कमी दाब, महाराष्ट्रावर परिणाम होनार – मच्छींद्र बांगर

ADS खरेदी करा ×

डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, सध्या ईशान्य मान्सून कमकुवत असला तरी, उत्तर भारतात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि झारखंडमध्ये थंडीची लाट सक्रिय झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून राज्यात थंडीचे वातावरण मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकापर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे.

Leave a Comment